Saturday, 2 January 2010

आयुष्याच्या सरणावर जळतात तडजोडीच्या वाती
त्याच्या उजेडात जुळतात अंधुकशी ही नाती
जणु काही वाऱ्याच्या झोतावर मिळणारी गवताची दोन पाती
मिळाले मिळाले म्हणताना नाही उरत काही हाती