Saturday, 19 November 2011

तुझे असे पाहणे
माझ्याजवळ बसून
तरीही दूर राहणे
माझ्याजवळ असून


प्रत्येकाला जगण्यासाठी
एक आशा हवी असते
पण प्रत्येकाची स्वप्नाची
भाषा मात्र नवी असते












No comments:

Post a Comment