मेघ धन अंधारून पक्षी तन शहारून अंकुराच्या आशेपोटी धरती होई व्याकूळ
कोसळेल मेघ फुटून घरट जाईल वाहून अंकुर उगवता उगवता धरती जाई दुभंगून
तरी वाट ही तृषार्त का चालती सारेजण जणू आयुष्याची गाठ गुंतता गुंतता जाते सुटून , जाते सुटून
No comments:
Post a Comment